दिनांक 03/01/2026 रोजी पोलीस वर्धापन दिनानिमित्त आयोजित राईसिंग डे तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ( बालिका दिन ) यानिमित्त जय भारत विद्यालय, वसगडे येथे भेट
दिनांक 03/01/2026 रोजी पोलीस वर्धापन दिनानिमित्त आयोजित राईसिंग डे तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ( बालिका दिन ) यानिमित्त जय भारत विद्यालय, वसगडे येथे भेट
पोलीस निरीक्षक श्री देवकर यांनी पोलीस वर्धापन दिनानिमित्त तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ( बालिका दिन ) यानिमित्त जय भारत विद्यालय, वसगडे ता. पालुस येथे भेट देऊन शिक्षक व विद्यार्थ्यां यांचेशी संवाद साधून, त्यांना रेझिंग डे, सायबर गुन्हे, महिलाविषयक गुन्हे, मोटर वाहन अधिनियम अन्वये होणारे गुन्हे व पोलीस कामकाज इत्यादी बाबत मार्गदर्शन केले आहे.