दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी देशभक्त आर. पी l.पाटील विद्यालय कुपवाड ता.मिरज या ठिकाणी आयोजित महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रम

दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी देशभक्त आर. पी l.पाटील विद्यालय कुपवाड ता.मिरज या ठिकाणी आयोजित महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रम

दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 ते 9.30 वा पर्यंत महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त आयोजित देशभक्त आर पी पाटील विद्यालय, कुपवाड या शाळेमध्ये पो नि कार्वेकर व सोबत सदर शाळेचे माजी विद्यार्थी पो उ नि अमोल पाटील यांनी विद्यार्थी यांना महाराष्ट्र पोलीस दल संरचना व कायदे विषयक माहिती तसेच गुड टच बॅड टच, रस्त्यावरील सुरक्षितता, प्राण्यांपासून संरक्षण ,अनोळखी व्यक्तीपासून संरक्षण मोबाईल वापराचे धोके,सायबर फ्रॉड इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. नमूद कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण मॅडम व इतर शिक्षक तसेच इयत्ता 5 ये 9 वी चे 250 विद्यार्थी हजर होते .

error: Content is protected !!