पोलीस वर्धापन दिनाच्या अनुषंगाने विजेंद्र अकॅडमी शेडगेवाडी 32 शिराळा या ठिकाणी भेट

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या अनुषंगाने दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी विजेंद्र करे अकॅडमी शेडगेवाडी 32 शिराळा या ठिकाणी पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय कदम तसेच पोलीस अंमलदार श्री खबाले यांनी भेट देऊन अकॅडमी मधील विद्यार्थ्यांना पोलीस दलातील संरचना, पोलीस भरती मधील भविष्यातील संधी त्याचबरोबर विविध कायदे, पोलीस दलातील हेल्पलाइन नंबर त्याचबरोबर सायबर क्राईम यावर मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!