बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रम

दिनांक २३/०२/२०२६ रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे  बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर, उप प्राचार्य श्री सुनील शेटे तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अंतर वर्ग बाह्य वर्ग अधिकारी, अंमलदार, प्रशिक्षणार्थी तसेच मंत्रालयीन स्टाफ हजर होता.

error: Content is protected !!