दि.2 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस (रेझिंग डे) चे अनुषंगाने क्रांतिवीर डॉ.नागनाथ अण्णा नायकवडी, मिलिटरी अकॅडमी वाळवा, तालुका वाळवा येथे आयोजित उपक्रमाची छायाचित्रे
दि.2 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस (रेझिंग डे) चे अनुषंगाने क्रांतिवीर डॉ.नागनाथ अण्णा नायकवडी, मिलिटरी अकॅडमी वाळवा, तालुका वाळवा येथे आयोजित उपक्रमाची छायाचित्रे
स.पो.नी. वैशाली कोरे, पोलीस उपनिरीक्षक सोनाली झेंडे, एएसआय निलेश लोहार, पोलीस हवालदार प्रसाद सावंत आणि पोलीस हवालदार राज मोहदुळे यांनी खालील शाळांना भेट दिली:
01. क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी मिलिटरी अकॅडमी, वाळवा
02. जिजामाता विद्यालय, वाळवा
03. राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालय, नागठाणे
04. मराठी मुलांची व मुलींची शाळा क्र. 1 व 2, नागठाणे
एकूण 1353 विद्यार्थी व विद्यार्थिनींना खालील विषयांवर मार्गदर्शन केले: • पोलीस रेझिंग डेचे महत्त्व • POCSO Act 2012 मधील तरतुदी • मुलींचे स्वसंरक्षण • स्पर्धा परीक्षा व पोलीस सेवांमधील संधी • वाहतूक नियम आणि रस्ते सुरक्षितता • सायबर गुन्हे • अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे महत्त्व
PTC तुरची येथील एएसआय निलेश लोहार, पोलीस हवालदार प्रसाद सावंत आणि पोलीस हवालदार राज मोहदुळे यांनी शस्त्रांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.