महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय तासगाव या ठिकाणी आयोजित उपक्रम
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने आज दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी सपोनि सचिन पवार, पोलीस निरीक्षक हिम्मत माने- पाटील, तसेच पोलिस प्रशिक्षण केंद्र तुरची येथील बाह्यवर्ग अंमलदार युवराज पवार , संभाजी अलदर, चालक पोशि महाडिक,यांनी विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय तासगाव, तालुका – तासगाव येथील एकूण 550 विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांना पोलिस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
यावेळी पोलिस स्थापना दिवस, पोलिसाची कर्तव्ये, कामकाज, पोलिस दलाची संरचना, महिलां- बालकांविषयक कायदे, Cyber fraud, वाहतूक नियंत्रण, आणि विविध कायदेशीर तरतुदी तसेच सर्व विद्यार्थ्यांना शस्त्रांची माहिती देण्यात आली.
Latest News
01 मे, 2026
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
11 मार्च, 2026
वृंद परिषद
23 फेब्रुवारी, 2026
बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रम
23 फेब्रुवारी, 2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम
27 जानेवारी, 2026