महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी आयोजित उपक्रम
दिनांक 4 /1 /26 रोजी 12.30 ते 15.00 वा पर्यंत पोलीस वर्धापन दिनानिमित्त विश्व वारणा पब्लिक स्कूल अँड कॉलेज तळसंदे कोल्हापूर शाळेमध्ये पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी विद्यार्थी व पालक यांना महाराष्ट्र पोलीस बाबत व कायदे विषयक माहिती तसेच गुड टच बॅड टच, रस्त्यावरील सुरक्षितता,अनोळखी व्यक्तीपासून संरक्षण,मोबाईल वापराचे धोके,सायबर फ्रॉड, पालकांमध्ये वरील सर्व गोष्टींबाबत जागृती इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. नमूद कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पाटील सर व इतर तसेच इयत्ता 5 ये 10 वी चे 250 विद्यार्थी व व त्यांचे पालक हजर होते .
Latest News
01 मे, 2026
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
11 मार्च, 2026
वृंद परिषद
23 फेब्रुवारी, 2026
बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रम
23 फेब्रुवारी, 2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम
27 जानेवारी, 2026