महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहितेमळा मांजर्डे, तालुका तासगाव या ठिकाणी भेट

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहितेमळा मांजर्डे, तालुका तासगाव या ठिकाणी भेट

दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी सपोनि सचिन पवार आणि पोनि हिम्मत माने – पाटील यांनी जिल्हा परिषद शाळा मोहितेमळा, मांजर्डे, तालुका तासगाव येथे पोलिस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने  भेट देऊन विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले तसेच उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि फळांचे वाटप केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक हजर होते.

error: Content is protected !!