जगविख्यात माईंड रीडर व इल्युझिनिस्ट श्री सतिश देशमुख यांचे देहबोली व त्याचे पोलीस कामकाजातील महत्त्व या विषयावर व्याख्यान
आज दिनांक 26/08/2023 मा. प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार सत्र क्रमांक 08 मधील प्रशिक्षणार्थी करीता जगविख्यात माईंड रीडर व इल्युझिनिस्ट श्री सतिश देशमुख यांचे देहबोली व त्याचे पोलीस कामकाजातील महत्त्व या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. सदर कार्यक्रमासउपप्राचार्य प्रशासन श्री उदय डुबल सर, उपप्राचार्य प्रशिक्षण श्री सुजय घाटगे सर, सत्र समनवयक श्री श्रीकृष्ण हारुगडे सर , सर्व आंतरवर्ग , बाह्यवर्ग अधिकारी व अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी हजर होते.
Latest News
01 मे, 2026
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
11 मार्च, 2026
वृंद परिषद
23 फेब्रुवारी, 2026
बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रम
23 फेब्रुवारी, 2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम
27 जानेवारी, 2026