दि.2 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस (रेझिंग डे) चे  अनुषंगाने येरळा विद्यामंदिर राजापूर ता. तासगाव  आयोजित उपक्रमाची छायाचित्रे

दि.2 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस (रेझिंग डे) चे अनुषंगाने येरळा विद्यामंदिर राजापूर ता. तासगाव आयोजित उपक्रमाची छायाचित्रे

दिनांक 02/01/2026 रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने येरळा विद्यामंदिर , राजापूर,तालुका – तासगाव, जिल्हा सांगली येथील विद्यार्थ्यांना  सपोनि सचिन पवार आणि पोनि बबन जगताप यांनी पोलिस दल संरचना,  महत्वाच्या कायदेशीर तरतुदी, महिला- बालकांविषयी अधिकारांची माहिती, रस्ते अपघात आणि वाहतूक नियंत्रण, सायबर गुन्हे, पोलिस अधिकारी अंमलदार भरतीसाठीचे वेगवेगळे पर्याय अशा विविध मुद्द्यावर मार्गदर्शन केले. तसेच पोलीस अंमलदार श्री.  कोळी आणि श्री.  गुटाळ  शस्त्रांची माहिती दिली. यावेळी सुमारे 200 विद्यार्थी आणि शिक्षक स्टाफ हजर होता

error: Content is protected !!