महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती

दिनांक 01/07/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तालुका तासगाव येथे माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक  यांची जयंती साजरी करण्यात आली. सदरवेळी मा. उप प्राचार्य राजश्री पाटील (प्रशासन), मा. उप प्राचार्य सुनील शेटे (प्रशिक्षण) तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथील अंतरवर्ग तसेच बाह्यवर्ग अधिकारी, अंमलदार, प्रशिक्षणार्थी तसेच मंत्रालयीन कर्मचारी हजर होते.

error: Content is protected !!