महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय तासगाव या ठिकाणी आयोजित उपक्रम

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय तासगाव या ठिकाणी आयोजित उपक्रम

 महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने आज दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी सपोनि सचिन पवार, पोलीस निरीक्षक हिम्मत माने- पाटील, तसेच पोलिस प्रशिक्षण केंद्र तुरची येथील बाह्यवर्ग अंमलदार युवराज पवार , संभाजी अलदर, चालक पोशि महाडिक,यांनी विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय तासगाव, तालुका – तासगाव येथील एकूण 550 विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांना पोलिस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. 

यावेळी पोलिस स्थापना दिवस, पोलिसाची कर्तव्ये, कामकाज, पोलिस दलाची संरचना, महिलां- बालकांविषयक कायदे, Cyber fraud, वाहतूक नियंत्रण, आणि विविध कायदेशीर तरतुदी तसेच सर्व विद्यार्थ्यांना शस्त्रांची माहिती देण्यात आली.

error: Content is protected !!