महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालय, पलूस येथे भेट
दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी *पोलीस वर्धापन दिनानिमित्त आयोजित ” रेझिंग डे ” अनुषंगाने पंडित विष्णू दिगंबर हायस्कूल, पलूस तालुका पलूस, येथे भेट देऊन शिक्षक स्टाफ व सुमारे 1200 विद्यार्थी व विद्यार्थिनींची संवाद साधून, त्यांना रेझिंग डे, सायबर गुन्हे, महिलाविषयक गुन्हे, मोटर वाहन अधिनियम अन्वये होणारे गुन्हे व पोलीस कामकाज* इत्यादी बाबत मार्गदर्शन केले आहे. सदर वेळी पोलीस पोलीस निरीक्षक रोहित दिवसे, पोलीस निरीक्षक विनायक देवकर, सहाय्यक पोलीस फौजदार सुहास काळे, व कवायत निदेशक पोलीस हवालदार, अजित भालदार प्रमोद केदार व पोलीस शिपाई परमेश्वर कदम असे हजर होते.
Latest News
01 मे, 2026
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
11 मार्च, 2026
वृंद परिषद
23 फेब्रुवारी, 2026
बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रम
23 फेब्रुवारी, 2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम
27 जानेवारी, 2026