महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने यशस्वी अकॅडमी उंब्रज तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आयोजित कार्यक्रम
आज दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री एकता पवार यांनी यशश्री अकॅडमी उंब्रज तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी भेट देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना पोलिस दलातील संरचना, स्पर्धा परीक्षा मधील संधी त्याचबरोबर विविध कायदे, हेल्पलाइन नंबर याबाबत मार्गदर्शन केले सदरवेळी यशश्री अकॅडमीचे संचालक तसेच 400 ते 450 विद्यार्थी हजर होते
Latest News
02 सप्टेंबर, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त “एक घंटा मैदान में” उपक्रमाचे आयोजन
01 मे, 2026
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
11 मार्च, 2026
वृंद परिषद
23 फेब्रुवारी, 2026
