वंदे मातरम समूह गान

वंदे मातरम समूह गान

माननीय प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी वंदे मातरम या राष्ट्रगीतास 150 वर्षे पूर्ण झाल्या च्या अनुषंगाने समूह गान कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.  सदर कार्यक्रमास मा.उपप्राचार्य तसेच प्रशिक्षण केंद्रातील सर्व पोलिस अधिकारी /अंमलदार /कर्मचारी व प्रशिक्षणार्थी हजर होते. 

error: Content is protected !!