श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
दिनांक 15/02/2024 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमास उपप्राचार्य श्री सुजय घाटगे, आंतरवर्ग पोलीस अधिकारी व बाह्यवर्ग पोलीस अधिकारी , अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत होते.
Latest News
01 May, 2026
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
11 Mar, 2026
वृंद परिषद
23 Feb, 2026

