76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे प्रशिक्षणार्थींची प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली.
दिनांक 15/08/23 रोजी 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मा.प्राचार्य श्री धीरज पाटील सर ह्यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे नवप्रविष्ठ पोलिस अंमलदार सत्र क्रमांक 8 मधील प्रशिक्षणार्थींची प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. सदर स्पर्धेमध्ये एकूण 100 प्रशिक्षणार्थींना सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेस उपप्राचार्य प्रशासन श्री उदय डुबल सर, उपप्राचार्य प्रशिक्षण श्री सुजय घाटगे सर, सत्र समन्वयक श्री हारुगडे सर , सर्व आंतरवर्ग व बाह्यवर्ग अधिकारी व प्रशिक्षण आणि प्रशिक्षणार्थी हजर होते.
Latest News
01 May, 2026
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
11 Mar, 2026
वृंद परिषद
23 Feb, 2026
बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रम
23 Feb, 2026
