सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच स्वर्गीय इंदिरा गांधी पुण्यतिथी
दिनांक 31/10/2025 रोजी माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या उपस्थितीत भारताचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त रन फॉर युनिटी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास पोलीस केंद्रातील अधिकारी,अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी असे 85 तसेच तुरची गावातील विद्यार्थी तसेच नागरिक 365 असे एकूण 450 व्यक्तींनी सहभाग नोंदवला. तसेच भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
Latest News
02 सप्टेंबर, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त “एक घंटा मैदान में” उपक्रमाचे आयोजन
01 मे, 2026
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
11 मार्च, 2026
वृंद परिषद
23 फेब्रुवारी, 2026
