महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वासुंबे तालुका तासगाव येथील विद्यार्थ्यांची पोलीस प्रशिक्षण केंद्रास भेट
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वासुंबे येथील विद्यार्थ्यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्रास भेट दिली असता त्यांना पोलिस स्थापना दिवस, पोलिसाची कर्तव्ये, कामकाज, पोलिस दलाची संरचना, महिलां- बालकांविषयक कायदे, Cyber fraud, वाहतूक नियंत्रण, पोलिस दलात भरती होण्यासाठीचे वेगवेगळे पर्याय आणि विविध कायदेशीर तरतुदींची थोडक्यात माहिती याचबरोबर शस्त्रांची माहिती देण्यात येऊन प्रशिक्षण केंद्राचा परिसर फिरून दाखवण्यात आला. सदर वेळी सहायक पोलीस निरीक्षक श्री सचिन पवार, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री निगडे तसेच इतर पोलिस अंमलदार हजर होते
Latest News
01 मे, 2026
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
11 मार्च, 2026
वृंद परिषद
23 फेब्रुवारी, 2026
बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रम
23 फेब्रुवारी, 2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम
27 जानेवारी, 2026