महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी विद्यालय घुणकी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील शाळेस भेट
दिनांक 05/01/2026रोजी पोलीस निरीक्षक श्री कदम व कवायत निर्देशक खबाले यांनी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिना निमित्त छत्रपती शिवाजी हायस्कूल घुणकी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस दलाची संरचना, महिला व बालकांच्या बाबतचे विशेष कायदे, emergency help line नंबर, सायबर क्राईम आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना इत्यादी बाबत सविस्तर माहिती दिली.