पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा.
दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे माननीय प्राचार्य श्री. धीरज पाटील सर यांच्या उपस्थितीत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्रात ध्वजवंदन करण्यात आले.
या प्रसंगी सदर तुकडीचे नेतृत्व राखीव पोलीस निरीक्षक श्री. कोगुरवार यांनी केले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माननीय प्राचार्य श्री. धीरज पाटील सर, उपप्राचार्य श्री. सुनील शेटे, तसेच अंतरवर्ग अधिकारी, बाह्यवर्ग अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी, तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांचे नातेवाईक उपस्थित होते.
Latest News
01 May, 2026
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
11 Mar, 2026
वृंद परिषद
23 Feb, 2026
बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रम
23 Feb, 2026
