पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे विविध क्रीडा उपक्रम उत्साहात संपन्न भारतीय हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. या दिनाच्या अनुषंगाने शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडा संस्कृती आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी…
दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माननीय प्राचार्य यांनी ध्वजारोहण करून उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी, पोलीस प्रशिक्षण…
दिनांक १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन निमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची ता. तासगाव येथे उत्साहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजावंदनाने करण्यात आली. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी राज्याच्या प्रगतीसाठी आणि कर्तव्यनिष्ठ…
दिनांक 10 मार्च 2026 रोजी माननीय प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन स्टाफ यांच्या अडीअडचणीच्या अनुषंगाने वृंद परिषद आयोजित केली होती. सदर परिषदेमध्ये पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या वैयक्तिक तसेच प्रशासकीय अडीअडचणी जाणून घेतल्या…
दिनांक २३/०२/२०२६ रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर, उप प्राचार्य श्री सुनील शेटे तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अंतर वर्ग बाह्य वर्ग अधिकारी, अंमलदार, प्रशिक्षणार्थी तसेच…
दिनांक 19/02/2026 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास माननीय उपप्राचार्य श्री श्री सुनील शेटे तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अंतर वर्ग, बाह्य वर्ग अधिकारी, अंमलदार तसेच पदवीधर पोलीस अंमलदार सत्र क्र.०३…
दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे माननीय प्राचार्य श्री. धीरज पाटील सर यांच्या उपस्थितीत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्रात ध्वजवंदन करण्यात आले. या प्रसंगी सदर तुकडीचे नेतृत्व राखीव पोलीस निरीक्षक…
आज दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची, तालुका तासगाव येथे जिजाऊ माँसाहेब तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर, उप प्राचार्य श्री सुनील शेटे सर तसेच पोलीस प्रशिक्षण…
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तर्फे जनजागृती पर उपक्रम आयोजित करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने सपोनि सचिन पवार, PI हिम्मत माने- पाटील यांनी स्वामी रामानंद भारती विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, तासगाव, तालुका – तासगाव येथील एकूण…
दिनांक 07/01/2026 रोजी पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय कदम तसेच महिला पोलीस निरीक्षक कुलकर्णी मॅडम व D I खबाले यांनी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिना निमित्त श्री शिव छत्रपती विद्यालय 32 शिराळा तालुका 32 शिराळा जिल्हा सांगली येथे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना…
© 2026 All Right Reserved. Design & Developed by Namebing Solution.