छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम
दिनांक 19/02/2026 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास माननीय उपप्राचार्य श्री श्री सुनील शेटे तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अंतर वर्ग, बाह्य वर्ग अधिकारी, अंमलदार तसेच पदवीधर पोलीस अंमलदार सत्र क्र.०३ चे प्रशिक्षाणार्थी हजर होते.
Latest News
01 May, 2026
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
11 Mar, 2026
वृंद परिषद
23 Feb, 2026
बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रम
23 Feb, 2026
