वृंद परिषद
दिनांक 10 मार्च 2026 रोजी माननीय प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन स्टाफ यांच्या अडीअडचणीच्या अनुषंगाने वृंद परिषद आयोजित केली होती. सदर परिषदेमध्ये पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या वैयक्तिक तसेच प्रशासकीय अडीअडचणी जाणून घेतल्या आणि संबंधितांना सदर अडचणी तात्काळ सोडवण्याबाबत सूचना केल्या.
सदर परिषदेसाठी माननीय प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची, श्री सुनील शेटे उप प्राचार्य प्रशासन व प्रशिक्षण तसेच प्रशिक्षण केंद्रातील अंतर वर्ग, बाह्यवर्ग अधिकारी- अंमलदार, मंत्रालयीन स्टाफ हजर होता.
Latest News
01 May, 2026
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
11 Mar, 2026
वृंद परिषद
23 Feb, 2026

