दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची पोलीस प्रशिक्षण केंद्रास भेट
दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी आंधळी तालुका पलूस गणपतराव आंदळकर हायस्कूल व सांडगेवाडी आश्रम शाळा तालुका पलूस येथील अडीचशे विद्यार्थी व विद्यार्थिनी रेझिंग डे निमित्त पोलिस ट्रेनिंग सेंटर येथे भेट दिली.
सदर भेटी दरम्यान त्यांना PTC परिसर, प्रशासकीय भवन, क्लास रूम, हॉस्टेल, मेस इत्यादी सफर घडवली . तसेच बहुउद्देशीय हॉल येथे त्यांना PPT द्वारे पोलिस दलाची माहिती, कार्य, उद्देश तसेच महिला आणि मुले यांचे संदर्भातील गुन्हे, हेल्पलाईन नंबर इत्यादी माहिती दिली. त्यानंतर त्यांना शस्त्र प्रदर्शन,हाताळणी, याबाबतची माहिती दिली. सदर वेळी PI वेताळ, RSI भोसले आणि प्रशिक्षक हजर होते.
Latest News
01 May, 2026
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
11 Mar, 2026
वृंद परिषद
23 Feb, 2026
बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रम
23 Feb, 2026
