दि. 3 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस (रेझिंग डे) चे अनुषंगाने आदर्श विद्यामंदिर कृष्णा नगर, उंब्रज ता. कराड येथे आयोजित उपक्रमाची छायाचित्रे
दि. 3 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस (रेझिंग डे) चे अनुषंगाने आदर्श विद्यामंदिर कृष्णा नगर, उंब्रज ता. कराड येथे आयोजित उपक्रमाची छायाचित्रे
दिनांक 03 /01/2026 रोजी पोलीस वर्धापन दिनानिमित्त आयोजित तसेच बालिका दिन यानिमित्त आदर्श विद्यामंदिर कृष्णा नगर, उंब्रज या शाळेमध्ये सपोनि एकता पवार व सपोनि विक्रम बाबर यांनी विद्यार्थी व पालक यांना गुड टच बॅड टच रस्त्यावरील सुरक्षितता, प्राण्यांपासून संरक्षण ,अनोळखी व्यक्तीपासून संरक्षण मोबाईल वापराचे धोके,सायबर फ्रॉड इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. नमूद कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र येळवे सर व इतर तसेच 120 विद्यार्थी व पालक हजर होते .