पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंब्रज तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी भेट

पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंब्रज तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी भेट

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती एकता पवार यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंब्रज तालुका कराड या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टच मोबाईल वापर, रस्ता सुरक्षा ,यासारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सदर वेळी 336 विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ हजर होता.

error: Content is protected !!