महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या अनुषंगाने श्री शिवछत्रपती विद्यालय बत्तीस शिराळा तालुका बत्तीस शिराळा या ठिकाणी आयोजित उपक्रम
दिनांक 07/01/2026 रोजी पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय कदम तसेच महिला पोलीस निरीक्षक कुलकर्णी मॅडम व D I खबाले यांनी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिना निमित्त श्री शिव छत्रपती विद्यालय 32 शिराळा तालुका 32 शिराळा जिल्हा सांगली येथे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस दलाची संरचना, महिलांविषयी कायदे, help line नंबर,pocso ACT, cyber security,इत्यादी बाबत सविस्तर माहिती सांगितली. सदर शालेय विद्यार्थी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर स्टाफ हजर होता.
Latest News
01 May, 2026
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
11 Mar, 2026
वृंद परिषद
23 Feb, 2026
बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रम
23 Feb, 2026
