महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथे भेट

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथे भेट

दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरे व पोलीस निरीक्षक विकास जाधव , सहाय्यक पोलीस फौजदार नरळे, पोलीस हवालदार बाटे, असे नवोदय विद्यालय पलूस, तालुका पलूस जिल्हा सांगली येथील 400 विद्यार्थी विद्यार्थिनींना पोलीस दला विषयी माहिती, स्पर्धा परीक्षा, सायबर, मुलींचे स्वसंरक्षण ,POCSO Act इत्यादी विषयी माहिती दिली तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ASI नरळे,HC बाटे मेजर यांनी शस्त्राबाबत अतिशय उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!