हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान कोनशीला अनावरण तसेच नुतनीकृत व्यायामशाळा उद्घाटन
पोलिस प्रशिक्षण केंद्र तुरची तालुका तासगाव येथे हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत एकूण 10,252 वृक्षांची लागवड करण्यात आलेली असून त्या अनुषंगाने दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या उपस्थितीत कोनशीला अनावरण कार्यक्रम सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. त्याचबरोबर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील व्यायामशाळेचे नूतनीकरण करून ती आधुनिक उपकरणांनी सुसज्ज करण्यात आली. सदर नूतनीकृत व्यायामशाळेचाही उद्घाटन सोहळा ही यावेळी संपन्न झाला. नमूद कार्यक्रमास प्राचार्य श्री धीरज पाटील सर, उपप्राचार्य श्री सुनील शेटे तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अंतरवर्ग आणि बाह्यवर्ग अधिकारी, अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.
Latest News
01 May, 2026
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
11 Mar, 2026
वृंद परिषद
23 Feb, 2026
बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रम
23 Feb, 2026
