आज दिनांक 15/08/2023 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमवेळी मा. प्राचार्य श्री धीरज पाटील सर ह्यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले . सदरवेळी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी , अंमलदार व प्रशिक्षणार्थी यांनी राष्ट्रध्वजास…
दिनांक 12/08/2023 रोजी मा.प्राचार्य श्री.धीरज पाटील सर व उपप्राचार्य श्री.उदय डुबल सर ह्यांचे मार्गदर्शनानुसार, पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची च्या वतीने, दत्तक गाव योजने अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांनी बाबासाहेब पाटील विद्या मंदिर, येळावी येथे भेट दिली व…
दिनांक 01/08/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम वेळी मा. प्राचार्य श्री धीरज पाटील सर, उपप्राचार्य प्रशासन श्री उदय डुबल सर, उपप्राचार्य प्रशिक्षण श्री…
दिनांक 21/07/2023 रोजी श्री. संजय दराडे, मा.विशेष पोलीस महानिरीक्षक सो (प्रशिक्षण व खास पथके) यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे भेट दिली. सदर भेटीदरम्यान प्रशिक्षण केंद्राची पहाणी करून सद्यस्थितीत चालू असलेल्या नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार सत्र क्रमांक -08 च्या प्रशिक्षण बाबत…
दिनांक 26/06/2023 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंती निमित्ताने पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून ” सामाजिक न्याय दिन ” साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम वेळी …
दिनांक 21/06/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथील मुख्य कवायत मैदान येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस जागतिक ख्यातीचे योगसद्गुरु डॉ. कृष्णदेव गिरी ह्यांचे उपस्थितीमध्ये योगा, प्राणायाम व ध्यान करून साजरा करण्यात आला. योग सद्गुरू डॉ. कृष्णदेव…
दिनांक 19/06/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे नवप्रविष्ठ पोलिस अंमलदार सत्र क्रमांक 08 मधील प्रशिणार्थीकरिता जीवनविद्या मिशन चे प्रचारक व व्याख्याते डॉ. श्री दिलीप पटवर्धन ह्यांचे ” ताणतणावमुक्त जीवन ” ह्या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात …
दिनांक 06/06/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार सत्र क्रमांक 08 चा उदघाटन कार्यक्रम पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरचीचे प्राचार्य, श्री. धीरज पाटील सर ह्यांचे उपस्थितीत संपन्न झाला. सदर प्रशिक्षण सत्र दिनांक 04/06/2023 रोजी…
PSU ll कोर्स Date 03/04/2023 to 16/04/2023
दिनांक 17/03/23 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे भारती विद्यापीठ , दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, सांगली ह्यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस प्रशिक्षण केंद्र मधील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच पोलीस कुटुंबीय यांच्याकरिता मोफत दंतचिकित्सा व साहित्य वाटप हे शिबिर…