महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागदेववाडी करवीर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी भेट
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागदेववाडी करवीर जिल्हा कोल्हापूर दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी पोलीस निरीक्षक श्रीमती कुलकर्णी यांनी भेट देऊन शालेय विद्यार्थ्यांना पोलीस दल संरचना, गुड टच बॅड टच याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदरवेळी विद्यार्थी, शिक्षक तसेच इतर स्टाफ हजर होता.