दि. 03/01/2026 रोजी सिद्धेश्वर हायस्कूल  तुरची ता. तासगाव  येथील विद्यार्थी यांनी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने पोलीस प्रशिक्षण केंद्राला भेट दिली.

दि. 03/01/2026 रोजी सिद्धेश्वर हायस्कूल तुरची ता. तासगाव येथील विद्यार्थी यांनी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने पोलीस प्रशिक्षण केंद्राला भेट दिली.

दि. 03/01/2026 रोजी सिद्धेश्वर हायस्कूल तुरची ता. तासगाव येथील विद्यार्थी यांनी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने पोलीस प्रशिक्षण केंद्राला भेट दिली असता त्यांना पोलीस प्रशिक्षण केंद्राची सफर घडविण्यात आली. त्यानंतर त्यांना बहुउद्देश्य हॉल या ठिकाणी आयोजित शस्त्रांचे प्रदर्शन दाखवण्यात आले. सदर वेळी पोलीस निरीक्षक श्री वेताळ राखीव पोलीस निरीक्षक श्री कदम तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षक हजर होते. 

error: Content is protected !!