भारती विद्यापीठ प्रशालेची पोलीस प्रशिक्षण केंद्रास भेट
दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने आयोजित जनजागृती उपक्रमाचा भाग म्हणून भारतीय विद्यापीठ प्रशाला येळावी फाटा येथील विद्यार्थ्यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्रास भेट दिली भेटीदरम्यान त्यांना पोलीस प्रशिक्षण केंद्राची सफर घडवण्यात आली तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रात आयोजित शस्त्रांच्या प्रदर्शनास ते उपस्थित राहिले यावेळी त्यांना पोलीस दलातील संरचना शस्त्रविषयक माहिती देण्यात आली.
सदर वेळी राखीव पोलीस निरीक्षक श्री विलास कदम तसेच प्रशिक्षक स्टाफ हजर होता.
Latest News
01 May, 2026
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
11 Mar, 2026
वृंद परिषद
23 Feb, 2026
बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रम
23 Feb, 2026
