महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने तासगाव शहर या ठिकाणी आयोजित उपक्रम
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तर्फे जनजागृती पर उपक्रम आयोजित करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने सपोनि सचिन पवार, PI हिम्मत माने- पाटील यांनी स्वामी रामानंद भारती विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, तासगाव, तालुका – तासगाव येथील एकूण 1000 विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांना पोलिस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस स्थापना दिवस, पोलिसाची कर्तव्ये, कामकाज, पोलिस दलाची संरचना, महिलां- बालकांविषयक कायदे, Cyber fraud, वाहतूक नियंत्रण, आणि विविध कायदेशीर तरतुदींची थोडक्यात माहिती देण्यात आली.
Latest News
01 May, 2026
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
11 Mar, 2026
वृंद परिषद
23 Feb, 2026
बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रम
23 Feb, 2026
