महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी  आश्रम शाळा उंब्रज तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणीआयोजित उपक्रम

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी आश्रम शाळा उंब्रज तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणीआयोजित उपक्रम

दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी रोजी रेझिंग डे निमित्त API अनिता पवार व Api एकता पवार यांनी यांनी जागृती माध्यमिक आश्रम शाळा उंब्रज या ठिकाणी इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पोलीस दलाची संरचना, सायबर गुन्हेगारी, गुड टच बॅड टच या विषयांवर मार्गदर्शन केले

error: Content is protected !!