महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी आयोजित उपक्रम

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी आयोजित उपक्रम

दिनांक 4 /1 /26 रोजी  12.30 ते 15.00 वा पर्यंत पोलीस वर्धापन दिनानिमित्त विश्व वारणा पब्लिक स्कूल अँड कॉलेज तळसंदे कोल्हापूर शाळेमध्ये पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी विद्यार्थी व पालक यांना महाराष्ट्र पोलीस बाबत व कायदे विषयक माहिती तसेच गुड टच बॅड टच, रस्त्यावरील सुरक्षितता,अनोळखी व्यक्तीपासून संरक्षण,मोबाईल वापराचे धोके,सायबर फ्रॉड, पालकांमध्ये वरील सर्व गोष्टींबाबत जागृती इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. नमूद कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पाटील सर व इतर तसेच इयत्ता 5 ये 10 वी चे 250 विद्यार्थी व व त्यांचे पालक हजर होते . 

error: Content is protected !!