1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस

1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस

दिनांक १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन निमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची ता. तासगाव येथे उत्साहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजावंदनाने करण्यात आली. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी राज्याच्या प्रगतीसाठी आणि कर्तव्यनिष्ठ…
 वृंद परिषद

वृंद परिषद

दिनांक 10 मार्च 2026 रोजी माननीय प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन स्टाफ यांच्या अडीअडचणीच्या अनुषंगाने वृंद परिषद आयोजित केली होती. सदर परिषदेमध्ये पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या वैयक्तिक तसेच प्रशासकीय अडीअडचणी जाणून घेतल्या…

बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रम

दिनांक २३/०२/२०२६ रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे  बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर, उप प्राचार्य श्री सुनील शेटे तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अंतर वर्ग बाह्य वर्ग अधिकारी, अंमलदार, प्रशिक्षणार्थी तसेच…
 छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम

दिनांक 19/02/2026 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास माननीय उपप्राचार्य श्री श्री सुनील शेटे तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अंतर वर्ग, बाह्य वर्ग अधिकारी, अंमलदार तसेच पदवीधर पोलीस अंमलदार सत्र क्र.०३…
 पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा.

पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा.

दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे माननीय प्राचार्य श्री. धीरज पाटील सर यांच्या उपस्थितीत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्रात ध्वजवंदन करण्यात आले.  या प्रसंगी सदर तुकडीचे नेतृत्व राखीव पोलीस निरीक्षक…

जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती

आज दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची, तालुका तासगाव येथे जिजाऊ माँसाहेब तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर, उप प्राचार्य श्री सुनील शेटे सर तसेच पोलीस प्रशिक्षण…

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने तासगाव शहर या ठिकाणी आयोजित उपक्रम

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तर्फे जनजागृती पर उपक्रम आयोजित करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने  सपोनि सचिन पवार, PI हिम्मत माने- पाटील यांनी स्वामी रामानंद भारती विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, तासगाव, तालुका – तासगाव येथील एकूण…

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या अनुषंगाने श्री शिवछत्रपती विद्यालय बत्तीस शिराळा तालुका बत्तीस शिराळा या ठिकाणी आयोजित उपक्रम

दिनांक 07/01/2026 रोजी पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय कदम  तसेच महिला पोलीस निरीक्षक कुलकर्णी मॅडम व D I खबाले यांनी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिना निमित्त श्री शिव छत्रपती विद्यालय 32 शिराळा तालुका 32 शिराळा जिल्हा सांगली येथे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना…
 महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय तासगाव या ठिकाणी आयोजित उपक्रम

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय तासगाव या ठिकाणी आयोजित उपक्रम

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने आज दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी सपोनि सचिन पवार, पोलीस निरीक्षक हिम्मत माने- पाटील, तसेच पोलिस प्रशिक्षण केंद्र तुरची येथील बाह्यवर्ग अंमलदार युवराज पवार , संभाजी अलदर, चालक पोशि महाडिक,यांनी विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय तासगाव, तालुका…
 महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागदेववाडी करवीर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी भेट

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागदेववाडी करवीर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी भेट

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागदेववाडी करवीर जिल्हा कोल्हापूर दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी पोलीस निरीक्षक श्रीमती कुलकर्णी यांनी भेट देऊन शालेय विद्यार्थ्यांना पोलीस दल संरचना, गुड टच बॅड टच याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदरवेळी विद्यार्थी,…
error: Content is protected !!