महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी आयोजित उपक्रम
दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी 12.00 वा. ते 14.00 वा दरम्यान महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त आयोजित डेक्कन शिक्षण संस्थेचे श्री कांतीलाल पुरुषोत्तम शहा प्रशाला विश्रामबाग सांगली या शाळेमध्ये पोलीस निरीक्षक गोड मॅडम व पो नि कार्वेकर यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना महाराष्ट्र पोलीस दल संरचना व कायदे विषयक माहिती तसेच गुड टच बॅड टच, रस्त्यावरील सुरक्षितता, प्राण्यांपासून संरक्षण ,अनोळखी व्यक्तीपासून संरक्षण मोबाईल वापराचे धोके,सायबर फ्रॉड इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. नमूद कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक गोखले मॅडम व इतर तसेच इयत्ता 5 ये 9 वी चे 150 विद्यार्थी व विद्यार्थिनी हजर होते.
Latest News
01 May, 2026
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
11 Mar, 2026
वृंद परिषद
23 Feb, 2026
बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रम
23 Feb, 2026
