दि.2 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस (रेझिंग डे) चे अनुषंगाने ग्रामपंचायत उपवळे व कदमवाडी तालुका 32 शिराळा जिल्हा सांगलीआयोजित उपक्रम

दि.2 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस (रेझिंग डे) चे अनुषंगाने ग्रामपंचायत उपवळे व कदमवाडी तालुका 32 शिराळा जिल्हा सांगलीआयोजित उपक्रम

    दिनांक 02/01/2026 रोजी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त ग्रामपंचायत उपवळे व कदमवाडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद शाळेत पोलीस निरीक्षक श्री. कदम व पोलीस अंमलदार श्री. खबाले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने विद्यार्थ्यांना…
 दि.2 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस (रेझिंग डे) चे  अनुषंगाने येरळा विद्यामंदिर राजापूर ता. तासगाव  आयोजित उपक्रमाची छायाचित्रे

दि.2 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस (रेझिंग डे) चे अनुषंगाने येरळा विद्यामंदिर राजापूर ता. तासगाव आयोजित उपक्रमाची छायाचित्रे

    दिनांक 02/01/2026 रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने येरळा विद्यामंदिर , राजापूर,तालुका – तासगाव, जिल्हा सांगली येथील विद्यार्थ्यांना  सपोनि सचिन पवार आणि पोनि बबन जगताप यांनी पोलिस दल संरचना,  महत्वाच्या कायदेशीर तरतुदी, महिला- बालकांविषयी अधिकारांची माहिती, रस्ते अपघात…
 पदवीधर पोलीस अंमलदार यांचे गुन्हे तपासविषयक प्रशिक्षणाचा समारोप

पदवीधर पोलीस अंमलदार यांचे गुन्हे तपासविषयक प्रशिक्षणाचा समारोप

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सायबर क्राईम, आर्थिक गुन्ह्यांचे स्वरुप क्लीष्ट असल्याने अशा गुन्ह्यांची शास्त्रशुद्धपणे उकल होवून त्यामध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यास गुन्हे तपास विषयक प्रशिक्षणात आत्मसात केलेल्या ज्ञानाचा प्रशिक्षणार्थीना प्रत्यक्षात गुन्ह्याच्या तपासावेळी निश्चितच फायदा होणार आहे. तसेच काहीवेळा केवळ गुन्हे तपासातील त्रुटींमुळे व…
 हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान कोनशीला अनावरण तसेच नुतनीकृत व्यायामशाळा उद्घाटन

हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान कोनशीला अनावरण तसेच नुतनीकृत व्यायामशाळा उद्घाटन

पोलिस प्रशिक्षण केंद्र तुरची तालुका तासगाव येथे हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत एकूण 10,252 वृक्षांची लागवड करण्यात आलेली असून त्या अनुषंगाने दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या उपस्थितीत कोनशीला अनावरण …
 वंदे मातरम समूह गान

वंदे मातरम समूह गान

माननीय प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी वंदे मातरम या राष्ट्रगीतास 150 वर्षे पूर्ण झाल्या च्या अनुषंगाने समूह गान कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.  सदर कार्यक्रमास मा.उपप्राचार्य तसेच प्रशिक्षण केंद्रातील सर्व पोलिस अधिकारी /अंमलदार…
 सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच स्वर्गीय इंदिरा गांधी पुण्यतिथी

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच स्वर्गीय इंदिरा गांधी पुण्यतिथी

दिनांक 31/10/2025 रोजी माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या उपस्थितीत भारताचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त रन फॉर युनिटी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास पोलीस केंद्रातील अधिकारी,अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी असे 85 तसेच…
 गृहरक्षक दल सत्र क्रमांक पाच उद्‌घाटन कार्यक्रम

गृहरक्षक दल सत्र क्रमांक पाच उद्‌घाटन कार्यक्रम

दिनांक 30 जून 2025 रोजी पासून पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे गृहरक्षक दलाचे सत्र क्रमांक 05 सुरू झालेले असून माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सत्राचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.सदर वेळी माननीय उपप्राचार्य श्रीमती राजश्री पाटील (प्रशासन),…
 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती

दिनांक 01/07/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तालुका तासगाव येथे माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक  यांची जयंती साजरी करण्यात आली. सदरवेळी मा. उप प्राचार्य राजश्री पाटील (प्रशासन), मा. उप प्राचार्य सुनील…
 राजर्षी शाहू महाराज यांची जयंती

राजर्षी शाहू महाराज यांची जयंती

दिनांक 26/06/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तालुका तासगाव येथे माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सदरवेळी मा. उप प्राचार्य राजश्री पाटील (प्रशासन), मा. उप प्राचार्य सुनील शेटे (प्रशिक्षण) तसेच…
 सत्र क्रमांक १० दीक्षांत संचलन सोहळा

सत्र क्रमांक १० दीक्षांत संचलन सोहळा

४७६ महिला पोलीस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत संचलनाचा दिमाखदार सोहळा संपन्न पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची तासगांव जिल्हा सांगली येथे सत्र क्रमांक १० मधील ४७६ प्रशिक्षणाची महिला पोलीस अंमलदार यांचा दीक्षांत संचलन सोहळा दिनांक ०९/०६/२०२५ रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे कवायत मैदानावर पार पडला.…
error: Content is protected !!